Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

कुरुल मध्ये राम जन्मोत्सव मोठ्या उत्साह मध्ये साजरा/उपस्थित राम भक्तांना महाप्रसाद वाटप


 कुरुल मध्ये राम जन्मोत्सव मोठ्या उत्साह मध्ये साजरा/उपस्थित राम भक्तांना महाप्रसाद वाटप

राम जन्मोत्सवानिमित्त ह भ प रामचंद्र महाराज पाटील यांची कीर्तन सेवा 


कुरुल ता मोहोळ येथे राम जन्मोत्सवानिमित्त श्रीराम मंडळाच्या वतीने ह भ प रामचंद्र महाराज पाटील यांची कीर्तन सेवा आयोजित करण्यात आली होती. दहा ते बारा किर्तन सेवा सव्वा बारा वाजता श्रीरामाच्या मूर्ती वरती करण्यात आली. 

महिलांच्या उपस्थित पाळणा म्हणण्यात आला. राम जन्मोत्सवाला महिलांची उत्स्फूर्त गर्दी/

त्यानंतर आलेल्या सर्व रामभक्तांना मंडळाच्या वतीने महाप्रसाद वाटप करण्यात आले.


यावेळी कुरुल गावचे सरपंच सौ शीलाताई शशिकांत माने, भाजपचे बाबासाहेब तात्या जाधव, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब लांडे, भिमाचे संचालक चंद्रसेन बापू जाधव, मंडळाचे पदाधिकारी संजय कुलकर्णी अशोक जाधव नाना सलगर शाहू पाटकर अंबादास यादव पांडुरंग वाघमोडे सिद्धेश्वर सलगर, शशिकांत माने, ह भ प महादेव महाराज माळी, सुनील कुलकर्णी, माणिक पाटील, गणेश जाधव रावसाहेब जाधव, भाऊसाहेब जाधव भारत जाधव आदीसह महिला कुरुल ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ही बातमी वृत्तसंकलित केली आहे संपादक सागर कोळी यांनी

बातम्या आणि व्यवसायिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक सागर कोळी 

97636 21820 

हॅलो रिपोर्टर न्यूज पोर्ट




Post a Comment

0 Comments