Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

न्यू बंजारा मध्यवर्ती क्रीडा गणेशोत्सव तरुण मंडळाच्या वतीने ग्रामीण रुग्णालयाची स्वच्छता

मंद्रूप येथे न्यू बंजारा मध्यवर्ती क्रीडा गणेशोत्सव तरुण मंडळाच्या वतीने मंद्रूप ग्रामीण रुग्णालयाची स्वच्छता करण्यात आली.तसेच रक्तदान शिबिरासह

वृद्ध माणसांना आधाराच्या काठीचे वितरण करण्यात आले.तसेच मंद्रूप परिसरातील गरजू रुग्णांची मोफत तपासणी देखील तज्ञ डाॅक्टरांकडून यावेळी करण्यात आली.

  

 यावेळी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष निर्मल पवार,अध्यक्ष श्रीशैल यल्लाप्पा खंदारे,उपाध्यक्ष सावन चव्हाण,सचिव चरणसिंह चव्हाण,सहसचिव रवी राठोड,कार्याध्यक्ष अविनाश पवार,अजित राठोड,किरण चव्हाण,योगेश्वर पवार,श्रीजीत राठोड,संजय राठोड,प्रकाश पवार,शशिकांत पवार,उत्तम पवार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....



Post a Comment

0 Comments