Advertisement

Breaking News
Loading...

हत्तूर येथे गॅस सिलिंडर टाकीच्या स्फोटात ४ जण भाजून जखमी; जिवीतहानी नाही

 हत्तूर येथे गॅस सिलिंडर टाकीच्या स्फोटात ४ जण भाजून जखमी; जिवीतहानी नाही


दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर येथील एका घरात गॅस सिलिंडर टाकीचा स्फोट झाल्यामुळे ४ जण भाजून गंभीर जखमी झाले असून सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही.या अपघातात घराची मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.शावरसिध्द बळुरे (वय वर्ष 70),सोनाली महादुलिंग बळुरे (वय वर्षे 30),आरोशी महादुलिंग बळुरे (वय वर्षे 3),मल्लाकारसिध्द महादुलिंग बळुरे (वय वर्षे 1) असे या अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत.




घटनास्थळी डीविजन 2 चे ACp मोरे,विजापुर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाघचवरे दाखल होवून जखमींना उपचारासाठी सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी पाठवून दिले आहे.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....

Post a Comment

0 Comments