Advertisement

Breaking News
Loading...

जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा शालेय समितीच्या अध्यक्षपदी सलीम शेख यांची निवड

जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा शालेय समितीच्या अध्यक्षपदी सलीम शेख यांची निवड

दक्षिण सोलापूर तालुक्यातील इंगळगी येथील जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा शालेय समितीच्या अध्यक्षपदी सलीम शेख यांची एकमताने निवड करण्यात आली.त्यांच्या या निवडीबद्दल गावकऱ्यांच्या वतीने आणि जिल्हा परिषद शाळेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापि हूका बागवान,कबाल परांडे,शालेय समितीचे माजी अध्यक्ष कय्यूम शेख,अजिज शेख,उस्मान बागवान,नूर बागवान,फैयाज शेख,अशपाक गाडीवान,अजीज गोंदवाने,शब्बीर शेख,पैगंबर गाडीवान,जिल्हा परिषद मराठी शाळेचे मुख्याध्यापक रवि बिराजदार,रऊफ शेख आदींची उपस्थिती होती.



दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....

Post a Comment

0 Comments