Advertisement

Breaking News
Loading...

छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ मराठा समाजबाधंवांनी केले रास्ता रोको आंदोलन

 छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ मराठा समाजबाधंवांनी केले रास्ता रोको आंदोलन

मोहोळ शहरातील छत्रपती शिवाजी चौकात मनोज जरांगे- पाटील यांच्या उपोषण आंदोलनाच्या समर्थनार्थ तसेच मराठा आरक्षण

अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यात यावी, या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने शुक्रवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास टायर जाळून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी मराठा आंदोलक लाळे यांच्यासह अन्य आंदोलकांनी सरकार बद्दलच्या आपल्या संतप्त भावना पत्रकारांशी बोलताना व्यक्त केल्या.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....



Post a Comment

0 Comments