Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

नरखेड येथून ₹ 40 हजार किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने नेली चोरुन; मोहोळ पोलीसात गुन्हा दाखल

 नरखेड येथून ₹ 40 हजार किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने नेली चोरुन; मोहोळ पोलीसात गुन्हा दाखल


फिर्यादी विक्रम महादेव जाधव (वय 41), रा. नरखेड, ता. मोहोळ यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार दि. 20 मार्च रोजी मध्यरात्री साडेबारा वाजल्यापासून ते सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान फिर्यादीच्या घरासमोर लावलेली 40 हजार रुपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. म्हणून अज्ञात चोरट्या विरुद्ध दि. 20 मार्च रोजी मोहोळ पोलीसात भादवि ३७९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार माने हे करीत असल्याची माहिती शुक्रवारी पत्रकारांना देण्यात आली आहे.

ही बातमी वृत्तसंकलित केली आहे संपादक सागर कोळी यांनी...



Post a Comment

0 Comments