Advertisement

Breaking News
Loading...

मोहोळ तालुक्यातील मतदानावर मराठा आरक्षण आंदोलनाचा परिणाम होणार नाही; माजी आमदार राजन पाटील यांचे प्रतिपादन

मोहोळ तालुक्यातील मतदानावर मराठा आरक्षण आंदोलनाचा परिणाम होणार नाही; माजी आमदार राजन पाटील यांचे प्रतिपादन




मोहोळ तालुका पुरोगामी विचाराछा असून आघाडी धर्म पाळणारा आहे. त्यामुळे तालुक्यातील मतदार हे आमदार राम सातपुते यांच्याच बाजुने असणार आहेत. तसेच मोहोळ तालुक्यातील मतदानावर मराठा आरक्षण आंदोलनाचा परिणाम होणार नाही, असे प्रतिपादन माजी आमदार राजन पाटील यांनी मोहोळ शहरातील घाटोळे मंगल कार्यालय येथे गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास केबे.

ही बातमी वृत्तसंकलित केली आहे संपादक सागर कोळी यांनी...

 बातम्या आणि व्यवसायिक जाहिरातीसाठी संपर्क:

संपादक सागर कोळी 

97636 21820 

हॅलो रिपोर्टर न्यूज पोर्टल

Post a Comment

0 Comments