Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

दक्षिण मधून आमदार प्रणिती शिंदेंना 50 हजारांचे मताधिक्य मिळवून देणार; शिवसेना ठाकरे गटाचे विभाग प्रमुख संदिप मेंडगुदले

 दक्षिण मधून आमदार प्रणिती शिंदेंना 50 हजारांचे मताधिक्य मिळवून देणार; शिवसेना ठाकरे गटाचे विभाग प्रमुख संदिप मेंडगुदले




दक्षिण सोलापूर तालुक्यामधून आमदार प्रणिती शिंदेंना 50 हजारांचे मताधिक्य मिळवून देणार असल्याचा विश्वास शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे मंद्रूप विभाग प्रमुख संदिप मेंडगुदले यांनी रविवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. यावेळी भारतीय जनता पक्षाला शहर आणि जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आवाहन देखील त्यानी यावेळी बोलताना केले.

ही बातमी वृत्तसंकलित केली आहे संपादक सागर कोळी यांनी…

बातम्या आणि व्यवसायिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक सागर कोळी 

97636 21820 

हॅलो रिपोर्टर न्यूज पोर्टल



Post a Comment

0 Comments