Advertisement

Breaking News
Loading...

समता सैनिक दलाच्यावतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना

 समता सैनिक दलाच्यावतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना

----------------------------------------------

सोलापूर दि.

समता सैनिक दल शहर जिल्हा सोलापूर आणि शाक्य संघ 

सोलापूर यांच्या वतीने विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ११३ व्या जयंतीनिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर मानवंदना देण्यात आली.

 समता सैनिक दलाचे जी ओ सी अंबादास कदम, ज्येष्ठ सल्लागार समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर आणि शाक्य संघाचे अध्यक्ष अंगद मुके,ज्येष्ठ सैनिक अंगद जेटीथोर, प्रचारात वसिष्ठ सोनकांबळे यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. 

     यावेळी समता सैनिक दलाचे प्रमु



ख केरु जाधव, , महासचिव अनिल जगझाप, विठ्ठल थोरे, प्राचार्य बोधीप्रकाश गायकवाड, संभाजी तळभांडरे सर, मुकुंद चंदनशिवे सर, माणिक आठवले, सुधीर चंदनशिवे, शांतिकुमार कांबळे, चंद्रकांत कोळेकर, जयश्री गायकवाड, वैशाली जाधव, महिला ब्रिगेडच्या प्रमुख सुमित्रा जाधव, विनोद जाधव, रत्नदीप कांबळे, शाक्य संघाचे पोलीस निरीक्षक गौतम चंदनशिवे,उपनिरीक्षक कैलास गायकवाड, शांताराम वाघमारे, शेखर वाघमारे,गुणवंत सुरवसे, चोखोबा कांबळे, शिवाजी भंडारे , आण्णा हजारे, सिदनाक ब्रिगेडचे जयानंद कांबळे, शिवपुत्र घटकांबळे , प्रकाश घटकांबळे, गायकवाड मेजर , वाघमारे मेजर , इत्यादी पदाधिकारी ,सभासद उपस्थित होते.

  ही बातमी वृत्तसंकलित केली आहे संपादक सागर कोळी यांनी…

बातम्या आणि व्यवसायिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक सागर कोळी 

97636 21820 

हॅलो रिपोर्टर न्यूज पोर्टल



Post a Comment

0 Comments