Advertisement

Breaking News
Loading...

माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांचा वाढदिवस काशी पिठाचे जगद्गुरु डॉ मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजींच्या आशीर्वचनाने साजरा

 माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांचा वाढदिवस काशी पिठाचे जगद्गुरु डॉ मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजींच्या आशीर्वचनाने साजरा


महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांच्या 63 व्या वाढदिवसानिमित्त होटगी येथील आश्रमात काशी पिठाचे जगद्गुरु श्री श्री श्री 1008 ज्ञानसिंहासनाधीश्वर डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजीं यांच्या शुभ आशिर्वादाने व इंडीचे माजी आमदार रविकांत पाटील यांच्या उपस्थितीत सोमवारी, सकाळी 9 वाजेच्या सुमारास वाढदिवस साजरा करण्यात आला.


यावेळी माजी पंचायत समिती सदस्य धनेश आचलारे यांच्यासह प्रथमेश म्हेत्रे, आप्पा हलसगे, संतोष होटगे, प्रविण गुंजले, सोमनाथ चिंकलंडे, वैभव भाले आदी उपस्थित होते.

ही बातमी वृत्तसंकलित केली आहे संपादक सागर कोळी यांनी...



बातम्या आणि व्यवसायिक जाहिरातीसाठी संपर्क:

संपादक सागर कोळी

97636 21820

हॅलो रिपोर्टर न्यूज पोर्टल


Post a Comment

0 Comments