Advertisement

Breaking News
Loading...

वडवळ येथे आमदार राम सातपुतेंना मराठा आंदोलकांनी प्रचारापासून रोखले

वडवळ येथे आमदार राम सातपुतेंना मराठा आंदोलकांनी प्रचारापासून रोखले




मोहोळ तालुक्यातील वडवळ येथे सोमवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास प्रचारासाठी आलेले भाजपचे लोकसभेचे अधिकृत उमेदवार राम सातपुते यांना मराठा आंदोलकांनी रोखल्यामुळे प्रचाराचा शुभारंभ न करताच त्यांना परत जावे लागले. यावेळी मराठा आरक्षणासाठी आक्रमक झालेल्या मराठा आंदोलकांनी 'एक मराठा, लाख मराठा' या घोषणेसह विविध घोषणा दिल्या. यामुळे आमदार आमदार राम सातपुते यांना आल्यापावली माघारी फिरावे लागले. मराठा समाजाच्या भावनांचा अनादर केल्याचा आरोप यावेळी मराठा आंदोलकांकडून करण्यात आला.

ही बातमी वृत्तसंकलित केली आहे संपादक सागर कोळी यांनी...

बातम्या आणि व्यवसायिक जाहिरातीसाठी संपर्क:

संपादक सागर कोळी

97636 21820

हॅलो रिपोर्टर न्यूज पोर्टल

Post a Comment

0 Comments