Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

बरुर येथील ईदगाह मैदानावर रमझान सणानिमित्त मुस्लिम बांधवांकडून सामुहिक नमाज अदा...

 बरुर येथील ईदगाह मैदानावर रमझान सणानिमित्त मुस्लिम बांधवांकडून सामुहिक नमाज अदा...



दक्षिण सोलापूर तालुक्यातील बरुर येथे मुस्लिम बांधव गुरुवारी, सकाळी आठ वाजेच्या सुमारास येथील ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठणात सहभागी झाले. त्यानंतर ‘ईद मुबारक' म्हणत एकमेकांना शुभेच्छा देत आनंदात ईद -ऊल-फित्र अर्थात रमजान ईद साजरी केली. ईदच्या निमित्ताने मशिदींमध्ये सकाळी सामूहिक नमाज पठणाचे आयोजन केले होते. ईदगाह मैदानावर हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन नमाज अदा केली. नवीन कपडे परिधान करीत त्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी अकिल कुडले सावकार यांच्यासह अन्य मुस्लिम बांधवांनी पत्रकारांशी बोलताना आपल्या प्रतिक्रिया दिल्या.



यावेळी जमीयते अहले हदीसचे तालुकाध्यक्ष अकील कुडले सावकार, उपाध्यक्ष शौकत पठाण, इरफान तदेवाडी, अब्बासअली कडपगाव,

खजीनदार महीबुब शेख, जाकीर मुल्ला, राजअहम़ंद शेख, राजाक कडपे, सादिक बाळगे, बंदेनवाज पठाण, अखलाक शेख, सुभानल्ला मकानदार, रियाज मकानदार, अल्ताफ शेख, सद्दाम शेख, समीर पठाण, मोहम्मद मकानदार, अप्पू मकानदार,

सादीक कुडले सावकार यांच्यासह बरुर गावातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ही बातमी वृत्तसंकलित केली आहे संपादक सागर कोळी यांनी...

बातम्या आणि व्यवसायिक जाहिरातीसाठी संपर्क:

संपादक सागर कोळी

97636 21820

हॅलो रिपोर्टर न्यूज पोर्ट



Post a Comment

0 Comments