Advertisement

Breaking News
Loading...

शेतकऱ्यांचा नेता हरपला; धनेश अचलारे यांची अजितदादा पवारांना श्रद्धांजली...

 


बोरामणी | हॅलो रिपोर्टर न्यूज | स्पेशल रिपोर्टींग डॉ राजदत्त रासोलगीकर :

बोरामणी जिल्हा परिषद गटातील शिवसेना शिंदे पक्षाचे नेते व उमेदवार धनेश अचलारे यांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. विमान अपघाताच्या दुर्दैवी घटनेमुळे बुधवारी नियोजित प्रचार शुभारंभ त्यांनी स्थगित केला. यावेळी दत्ता वाडकर व अन्य नेतेमंडळींसह ग्रामस्थांनी अजितदादा पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला.




Post a Comment

0 Comments