Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

बायकोनेच पतीवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला

मोहोळ तालुक्यातील एका गावात पत्नीनेच पतीवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.यासाठी गावातील दोघा व्यक्तींनी मदत केल्याचे पीडित पतीने सांगितले.या संदर्भात संबंधित व्यक्तीवर कामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून ज्यांनी हे कृत्य केलेले आहे त्यांची चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....



Post a Comment

0 Comments