Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

मोहोळ शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून ₹ 10 हजार किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरली; मोहोळ पोलीसात गुन्हा दाखल


मोहोळ शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून ₹ 10 हजार किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरली; मोहोळ पोलीसात गुन्हा दाखल



मोहोळ शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून स्प्लेडंर प्लस दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे. याबाबत बापूसाहेब लक्ष्मण खरात (वय 49), रा. आष्टी,ता. मोहोळ यांनी मोहोळ पोलीसात फिर्याद दिली आहे. फिर्यादीची 10 हजार रुपये किंमतीची स्प्लेंडर प्लस दुचाकी त्याचा क्रमांक MH 13 Z 8168 ही दुचाकी दि. 2 एप्रिल 2024 रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास चोरून नेली आहे. दुचाकीचा सर्वत्र शोध घेतले असता ती मिळून आली नाही. म्हणून अज्ञात चोरट्याविरुध्द दि. 6 एप्रिल रोजी मोहोळ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार उपासे हे करीत असल्याची माहिती ग्रामीण पोलीस दलाकडून प्रेसनोटच्या माध्यमातून रविवारी पत्रकारांना देण्यात आली आहे.

ही बातमी वृत्तसंकलित केली आहे संपादक सागर कोळी यांनी...

बातम्या आणि व्यवसायिक जाहिरातीसाठी संपर्क:

संपादक सागर कोळी

97636 21820 

हॅलो रिपोर्टर न्यूज पोर्टल

Post a Comment

0 Comments