Advertisement

Breaking News
Loading...

अजित दादांना श्रद्धांजली म्हणून राष्ट्रवादीला मत द्या : प्रीती कोरे यांचे मतदारांना आवाहन...

 


मंद्रूप | हॅलो रिपोर्टर न्यूज | निवडणूक विशेष वृत्तांकन:

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या वतीने मंद्रूप जिल्हा परिषद गटातून प्रीती कोरे तर पंचायत समिती गणातून दादाराव कोरे हे निवडणूक रिंगणात उभे आहेत. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मंद्रूप येथील ग्रामदैवत पीर शेखसाहेब दर्गा येथे आयोजित प्रचाराच्या सांगता सभेत त्यांनी मतदारांशी संवाद साधला.



यावेळी बोलताना प्रीती कोरे यांनी, “अजित दादांच्या विचारांना आणि कार्याला श्रद्धांजली म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना मतदान करावे,” असे आवाहन केले.

कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments