Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

सिंदखेड येथे श्रावण मासनिमित्त श्री प्रभुलिंग देवस्थानचे भव्य पालखी व नंदी ध्वज मिरवणूक संपन्न

दक्षिण सोलापूर तालुक्यातील सिंदखेड येथे श्रावण



मासा निमित्त ग्रामदैवत श्री प्रभुलिंग देवस्थानचे भव्य पालखी व नदी ध्वज उत्साहात पार पाडला.यावेळी हजारो संख्येने गावातील भक्तगण हे पालखी व नंदीध्वज मिरवणूकीच्या वेळी सहभागी झाले होते.तसेच श्रावणामधील जर सोमवारी संध्याकाळी श्री प्रभुलिंग देवस्थानचे पालखी व नंदी ध्वज मिरवणूक काढण्यात येतो. या पालखी मिरवणुकीच्या वेळी पंचक्रोवीतील हजारो भक्तगण उपस्थित राहुन आनंदाने व उत्साहात पालखी सोहळा पार पडला.तसेच श्रावणातील तिसर्‍या सोमवारी पालखी व नंदीध्वज मिरवणूक झाल्यावर श्री ब्रह्मदेव देवालय येथे भाकणूक सांगण्यात येतो.यावेळी ग्रामस्थ बहुसंख्येंने उपस्थित होते.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....

Post a Comment

0 Comments