Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

माळकवठा येथे नवरा-बायकोच्या वादात विष प्राशन केलेल्या नवर्‍याचा उपचारादरम्यान मृत्यू



दक्षिण सोलापूर तालुक्यातील माळकवठा येथील ४० वर्षीय व्यक्तीने पत्नीशी झालेल्या वादातून पिकावर फवारण्यात येणारे औषध प्राशन केले होते.मात्र उपचारादरम्यान त्याचा मंगळवारी त्याचा मृत्यू झाला

आहे.दस्तगीर दावल नदाफ असे मृताचे नाव आहे.सोमवारी,दि.4 सप्टेबर रोजी सकाळी राहत्या घरात त्यांचे व पत्नीबरोबर वाद झाले होते.या रागाच्या भरात त्यांनी पिकावर फवारणी करण्याचे किटकनाशक औषधाचे प्राशन केले.याचा त्रास होऊ लागल्याने सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात दाखल केले होते.त्यांचा उपचारादरम्यान त्यांचा मंगळवारी मृत्यू झाला.या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाल्याची माहिती बुधवारी पत्रकारांना देण्यात आली आहे.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....

Post a Comment

0 Comments