Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

होटगी येथे शिवसेना ठाकरे गटाचे रस्ता रास्ता रोको आंदोलन

मराठा आणि धनगर समाज यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आज दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी येथे शिवसेना उध्दव ठाकरे गटाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करुन निषेध नोंदवण्यात आला.


यावेळी जिल्हाप्रमुख अमर पाटील,महिला आघाडी जिल्हाप्रमुख प्रिया बसवंती,शहर प्रमुख शरणराज केंगनाळकर,युवा सेना जिल्हाप्रमुख बालाजी चौगुले,युवती सेना जिल्हाप्रमुख पूजाताई खंदारे,उपजिल्हाप्रमुख धर्मराज बगले,तालुकाप्रमुख योगीराज पाटील,तालुका समन्वयक गंगाराम चौगुले,ग्रामपंचायत सदस्य काशिनाथ गंगदे,युवासेना उपजिल्हाप्रमुख आकाश गंगदे,सुनील शिंदे,सुरेश शेंडगे,रमेश चौगुले,आहेरवाडी शाखाप्रमुख शरणाप्पा बमणगे,ग्रामपंचायत सदस्य रविराज पाटील,लायकली पिरजादे,नांदणीचे उपसरपंच बिरू वरवटे,विश्वनाथ गंगदे,युवासेना उपतालुका प्रमुख सागर कोकरे,आम आदमी पार्टीचे कार्याध्यक्ष सचिन होनमाने,शशिकांत चौघुले,रवी घोडके,चन्नवीर चिवडशेट्टी,उदय भोसले,राहुल चव्हाण,सचिन भोसले,दिनेश भोसले,सतिश बिराजदार,संतोष उमरणे,हरीश वाघमोडे,निगराज तोरूणगी,सचिन बिराजदार,दीपक शिंदे,नितीन शिंदे,पांडुरंग देशमुख,नेताजी देशमुख,दीपक देशमुख,प्रमोद देशमुख,शरद देशमुख,तुकाराम देशमुख,समर्थ जगताप,सुरज देशमुख यांच्यासह कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....



Post a Comment

0 Comments