मंद्रूप | हॅलो रिपोर्टर न्यूज : तालुका प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे :
मंद्रूप पोलीस स्टेशन येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) म्हणून कार्यरत असलेले मनोज पवार यांचा आज वाढदिवस आहे. कर्तव्यदक्षता, शिस्तप्रिय कार्यपद्धती आणि सामान्य नागरिकांप्रती संवेदनशील दृष्टिकोन यामुळे ते पोलीस दलात एक विश्वासार्ह अधिकारी म्हणून ओळखले जातात.
कायद्याची अंमलबजावणी करताना कठोरपणा आणि नागरिकांशी संवाद साधताना सौजन्य यांचा समतोल साधणारे अधिकारी म्हणून एपीआय मनोज पवार यांनी मंद्रूप परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व पुढील वाटचालीस यश लाभो, तसेच त्यांच्या हातून समाजसेवेचे कार्य अखंडपणे घडत राहो, हीच सदिच्छा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐👮♂️
शुभेच्छुक :
प्रा. डॉ. राजदत्त रासोलगीकर
मुख्य संपादक, हॅलो रिपोर्टर न्यूज
प्रतिनिधी :
मल्लिकार्जुन कांबळे ( द. तालुका प्रतिनिधी )
आरिफ नदाफ ( द. तालुका प्रतिनिधी)
सतीश मनगुळे ( अक्कलकोट प्रतिनिधी )


0 Comments