Advertisement

Breaking News
Loading...

About Us

 Hello Reporter हे एक स्वतंत्र डिजिटल न्यूज पोर्टल असून स्थानिक, जिल्हास्तरीय, राज्य व राष्ट्रीय घडामोडींच्या विश्वासार्ह आणि वस्तुनिष्ठ बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करते.

आमचे उद्दिष्ट सत्य, अचूक आणि जनहिताच्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आहे. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, कृषी, गुन्हेगारी, सांस्कृतिक आणि विविध क्षेत्रातील घडामोडींना आम्ही प्राधान्य देतो.

मुख्य संपादक: डॉ. राजदत्त रासोलगीकर

संपर्क: मोबाईल: 9923393329

ई-मेल: hellloreporter@gmail.com

आपली बातमी, आपला आवाज – थेट जनतेपर्यंत!

Post a Comment

0 Comments