Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

पहा....मंद्रूप पोलीसांचा रुटमार्च

आगामी काळातील गणेशोत्सव,ईद-ए-मिलाद व गोकुळाष्टमी सणाच्या पार्श्वभूमीवर मंद्रूप पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून दि 6 सप्टेबर रोजी मंद्रूप शहरांमध्ये पथ संचलन* करण्यात आले.तसेच सकाळी दंगा काबू योजनेचे प्रात्यक्षिक करण्यात आले.यावेळी 2 पोलीस अधिकारी,30 पोलीस अंमलदार व १२ होमगार्ड उपस्थित होते.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....



Post a Comment

0 Comments