Advertisement

Breaking News
Loading...

औज मंद्रूप येथे वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे उद्घाटन

दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज (मंद्रूप) येथे वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी जिल्हाध्यक्ष श्रीशैल गायकवाड,जिल्हा महासचिव अनिरुद्ध वाघमारे,जिल्हा संघटक गौतम बनसोडे,जिल्हा उपाध्यक्ष रवी थोरात,तालुका अध्यक्ष सचिन फडतरे,तालुका प्रसिद्धीप्रमुख श्रीकृष्ण रणदिवे,तालुका महासचिव शिवा सीता सावध,युवक तालुकाध्यक्ष विकास सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शाखेचे उद्घाटन झाले.यावेळी लक्ष्मण खांबे,राजेश गायकवाड,लालासाहेब सरवदे,गणेश गायकवाड,प्रमोद रणखांबे,पोपट फडतरे आदी उपस्थित होते.


यावेळी औज मंद्रूपचे तंटामुक्त समितीचे नूतन अध्यक्ष पुंडलिक गायकवाड यांचा सत्कार जिल्हाध्यक्ष गायकवाड यांनी केला.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....



Post a Comment

0 Comments