Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

बरुर येथील गणेश रामचंद्र चितळे प्रशालेत शिक्षक दिन उत्साहात साजरा

दक्षिण सोलापूर तालुक्यातील बरुर येथे गणेश रामचंद्र चितळे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक प्रशालेत आज 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.याप्रसंगी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

याप्रसंगी दीक्षा वाघमोडे,सबीना शेख,क्रांती शिरढोणकर,कमल कांबळे,सुजाता मकनापुरे,श्रीदेवी शिरढोणकर,अक्षता कोळी या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मी देवकते हिने तर आभार स्वप्निल गिरगाव या विद्यार्थ्यांनी मानले.प्रास्ताविक प्राध्यापक संतोष यादगिरे यांनी केले.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....



Post a Comment

0 Comments