Advertisement

Breaking News
Loading...

पतंग उडवणाऱ्यांनो सावधान... सोलापूर विमानतळ परिसरात नायलॉन मांजावर बंदी...

सोलापूर प्रतिनिधी : सोलापूर शहरातील विमानतळ परिसर आणि एमआयडीसी परिसरात नायलॉन मांजा विक्री व वापरावर कडक बंदी घालण्यात आली आहे. ही माहिती पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी दिली आहे.



नायलॉन मांजामुळे पक्षी, प्राणी तसेच उड्डाण करणाऱ्या विमानांच्या सुरक्षिततेस गंभीर धोका निर्माण होतो. अनेकदा विमानांच्या इंजिनमध्ये नायलॉन मांजाचे तुकडे अडकण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.


📍 महत्वाचे निर्देश:


नायलॉन मांजा विक्री, साठा किंवा वापर करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे आणि यापुढेही कायदेशीर कारवाई करण्यात येईल.


पोलिस आणि महापालिकेच्या पथकांना कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.



Post a Comment

0 Comments