Advertisement

Breaking News
Loading...

शिरापूरमध्ये पावसाचे आगमन; बळीराजाला दिलासा...

 


शिरापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर | मोहोळ तालुक्यातील शिरापूर परिसरात अखेर पावसाने हजेरी लावली. पावसामुळे शेतकरी वर्गाला काहीसा दिलासा मिळाला असून पिकांसाठी पोषक वातावरण निर्माण होण्याची आशा व्यक्त केली जात आहे. मात्र, चांगल्या पावसाची शेतकरी अजूनही प्रतीक्षा करत आहेत.



Post a Comment

0 Comments