सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज :
ज़िल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक नामनिर्देशन दाखल करायच्या शेवटच्या दिवशी पोलीस कर्मचारी आणि शहाजी भाऊ पवार यांच्यात जोरदार वाद झाला. दोघांमध्ये काही वेळ शाब्दिक बाचाबाची झाली असून उपस्थितांनी हस्तक्षेप केल्यानंतर वाद निवळला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून चर्चेचा विषय ठरला आहे. पहा व्हिडिओ...

0 Comments