Advertisement

Breaking News
Loading...

दक्षिण सोलापूर पंचायत समिती निवडणूक : अंतिम प्रभागरचना जाहीर; प्रत्येक निवडणूक गणातील गावे निश्चित...

 


दक्षिण सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे:

दक्षिण सोलापूर पंचायत समितीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी अंतिम प्रभागरचना जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी सोलापूर यांनी महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ अंतर्गत मिळालेल्या अधिकारानुसार निवडणूक गणांची संख्या, नावे तसेच त्या-त्या गणात समाविष्ट ग्रामपंचायती, गावे, वाड्या व तांडे निश्चित केले आहेत.


🔹 निवडणूक गण क्रमांक 113 – कासेगाव

या गणात पुढील गावे समाविष्ट असतील :

कासेगाव, गंगेवाडी, उळेवाडी, उळे, वडजी, बक्षीहिप्परगे, मुळेगाव तांडा, मुळेगाव, दोड्डी.

🔹 निवडणूक गण क्रमांक 114 – बोऱामणी

या गणात समाविष्ट गावे :

बोऱामणी, वरळेगाव, तांदुळवाडी, पिंजारवाडी, मुस्ती, संगदरी.

🔹 निवडणूक गण क्रमांक 115 – कुंभारी

या गणात पुढील क्षेत्र समाविष्ट :

कुंभारी (ग्रा.पं. प्रभाग क्र. १ ते ४)

🔹 निवडणूक गण क्रमांक 116 – धोत्री

या गणात पुढील क्षेत्र समाविष्ट :

धोत्री, कर्देहळ्ळी, वडगाव, शिरपनहळ्ळी, रामपूर, दर्गनहळ्ळी, कुंभारी (ग्रा.पं. प्रभाग क्र. ५ व ६ – फक्त).

🔹 निवडणूक गण क्रमांक 117 – वळसंग

या गणात समाविष्ट गावे :

वळसंग, दिंडूर, तीर्थ, लिंबीचिंचोळी, शिंगडगाव, आचेगाव, हणमगाव, तोगराळी, गुर्देहल्ली.

🔹 निवडणूक गण क्रमांक 118 – होटगी

या गणात समाविष्ट क्षेत्र :

होटगी, सावतखेड, होटगी स्टेशन, यत्नाळ, फताटेवाडी, हिपळे, तिल्हेहाळ, औज (आ), आलेगाव, इंगळगी, शिरवळ.

🔹 निवडणूक गण क्रमांक 119 – हत्तूर

या गणात पुढील गावे समाविष्ट :

हत्तूर, चंद्रहाळ, कणबस, बोरूळ, आहेरवाडी, सिंदखेड, मद्रे, घोडातांडा.

🔹 निवडणूक गण क्रमांक 120 – औराद

या गणात समाविष्ट गावे :

औराद, कुडल, हत्तरसंग, बोळकवठा, बंदलगी, होनमुर्गी, बिरनाळ, नांदणी, बरूर, बंकलगी, संजवाड, राजूर.

🔹 निवडणूक गण क्रमांक 121 – मंद्रूप

या गणात पुढील गावे समाविष्ट :

मंद्रूप, इंदिरानगर, बसवनगर, वांगी, वडकबाळ.

🔹 निवडणूक गण क्रमांक 122 – कंदलगाव

या गणात समाविष्ट गावे :

कंदलगाव, गावडेवाडी, मनगोळी, गुंजेगाव, अकोले (मं.), येळेगांव, विंचूर, शंकरनगर, अंत्रोळी

🔹निवडणूक गण क्रमांक 123 – भंडारकवठे

या गणात समाविष्ट गावे :

१) भंडारकवठे २) लवंगी ३) सादेपूर, ५) बाळगी ६) तेलगांव(मं.), ६) कुसूर, ७)खानापूर, ८) वडापूर

🔹निवडणूक गण क्रमांक 124 – निंबर्गी 

या गणात समाविष्ट गावे :

१) निंबर्गी २) माळकवठे ३)कारकल, ४) औज (मं.), ५) कुरघोट ६) टाकळी, ७) चिंचपूर


जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या आदेशानुसार ही अंतिम प्रभागरचना पुढील सार्वत्रिक पंचायत समिती निवडणुकीसाठी लागू राहणार असून, यानुसार निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार आहे. अंतिम प्रभागरचना जाहीर झाल्याने दक्षिण सोलापूर तालुक्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे.

Post a Comment

0 Comments