Advertisement

Breaking News
Loading...

🌞 मनाच्या गाभाऱ्यातून..! 🌹🌹अभिनंदनीय वार्ता..🌹🌹. यशवंत व्हा... कीर्तीवंत व्हा.. नामवंत व्हा..

 


🌞 मनाच्या गाभाऱ्यातून..!

🌹🌹अभिनंदनीय वार्ता..🌹🌹


 यशवंत व्हा... कीर्तीवंत व्हा.. नामवंत व्हा..

वाढदिवसानिमित्त जऱ्हाड साहेबांना अनोखी भेट...


महाराष्ट्र राज्य पत्रकार सेवा संघ... या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्रातील ख्यातनाम ग्रामीण कवी.. मा. रामनाथ जऱ्हाड साहेब यांचा नुकताच 5 एप्रिल रोजी वाढदिवस उत्साहात संपन्न झाला... यानिमित्ताने भारतीय रिझर्व्ह बँकेने दहा रुपयाच्या नोटांवर रामनाथ जऱ्हाड साहेब यांची (010465) ही जन्मतारीख छापून प्रकाशित करीत त्यांना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट देण्यात आली. याबद्दल जऱ्हाड साहेब आणि भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक तसेच आंतरराष्ट्रीय कीर्तीचे साहित्यिक तथा शांतीदूत डॉ. सुधीर तारे साहेब यांचे मनःपूर्वक अभिनंदन...


         ✒️ शुभेच्छुक - रवी देवकर

Post a Comment

0 Comments